नंदुरबार दंगलीतील ८ आरोपींच्या पुन्हा मेडिकल करण्याचे आदेश तर उर्वरित आरोपींना ९ पर्यन्त पोलिस कस्टडी..
पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित नंदुरबार (फहिम शेख)नंदुरबारच्या शहराच्या जुना बैल बाजार दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २८ आरोपींपैकी २२ आरोपींना...
