खांन्देश

जलयुक्त शिवार निर्मितीचे स्वप्न शोभा इंडस्ट्रीज साकार करणार —-डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष.. अ.भा. ग्राहक पंचायत..

अमळनेर (प्रतिनिधि) शोभा इंडस्ट्रीचे गुणवतेवर आधारित नीलगंगा ब्रांडेड पीव्हीसी पाईप्स व एचडीपीई पाईप्स (MJP) मान्यताप्राप्त निर्मितीचे कार्य कृषी व तत्सम...

त्याग, सत्य, आणि सेवा या त्रि सुत्रीचा अवलंब करून भ्रमात न जगता वास्तविकता स्वीकारा.– प्रा.जयदीप पाटील

अमळनेर( प्रतिनिधि) लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता एकत्र आल्यास क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही,मी माझं आणि आमचं यातच आम्ही अडकून पडलो आहे,तसे...

जळगांव येथील एका दुकानात काम करणाऱ्याने टिप दिल्याने व्यापाऱ्याची लुट— पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या सहकाऱ्यांची दबंग कार्यवाही..

जळगाव (प्रतिनिधि) जळगाव दाणा बाजार येथील बाबा हरदासराम ट्रेडर्स हे होलसेल मालाचे दुकान बंद करुन उधारीचे व दिवसभरात दुकानातील माल...

धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक करवाई करा; मुस्लिम बांधवांचे आंदोलन—

जळगाव. (प्रतिनिधि) इस्लामचे अंतिम प्रेषितांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुन्नी जामा मश्जिद संघटनेच्या...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंच विरूद्ध विद्यापीठ विकास आघाडीत लढत—

जळगांव ( प्रतिनिधी ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रविवार २९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणुकीत...

प्रभाग -१२ येथे विकास कामाचा शुभारंभ —

धुळे (प्रतिनिधि ) धुळे येथील हजार खोली भागातील प्रभाग- १२ येथे सार्वजनिक रुग्णालय ते ए टू झेड किराणा या काँक्रीट...

महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे.-डॉ.आरतीताई हुजूरबाजार…
जनता बॅंकेतर्फे एरंडोलला बचत गट महिलांचा मेळावा.

एरंडोल (प्रतिनिधि) महिलांनी बचत गटांची स्थापना करून विविध उद्योग व व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन जळगाव जनता सहकारी...

दोन हजार पाचशे रुपये ची लाज स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले..

अमळनेर (प्रतिनिधि) गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक अनिल नारायण गायकवाड, (वय ५०) रा. चहार्डी ता.चोपडा याने गारखेडा येथील रहीवासी...

एरंडोल येथे महिला डॉक्टरला ५ वर्षांची शिक्षा.. परवाना नसताना गर्भपात; महिलेचा मृत्यू.

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर) गर्भपाताचा परवाना नसतानाही गर्भपात केल्यानंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. सुरेखा शामलाल तोतला...

पिंपरी बुद्रुक येथे शेतकरी मेळाव्यात बचत गट व शेतकऱ्यांना परसबाकी खेती पुस्तिकेचे वाटप.

एरंडोल (प्रतिनिधि) तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे हवामान नकुल अल्पखर्ची शाश्वत शेती तंत्रज्ञान अभियाना अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे...

You may have missed