रोटरी क्लब अमळनेरचे सेवा कार्य सर्वोत्तम—मान. डिस्टिक गव्हर्नर डॉ.आनंद झुंझुनुवाला..
अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर दिनांक २६ फेब्रुवारी २०२३-रोजी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्टिक गव्हर्नर मान.डॉ.आनंद झुंझुनुवाला यांनी रोटरी क्लब अमळनेरला अधिकृत...
