२५ हजार ५०० रुपये परत करणाऱ्या लॉन्ड्री चालकाचा नागरिकांनी केला स्तकार
अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रस्त्यावर असलेल्या लॉन्ड्रीचालकाने कपड्यांमध्ये सापडलेले २४ हजार ५०० रुपये परत केल्यामुळे कॉलनीतील नागरिकांनी प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या लॉन्ड्री...
