१७ वर्षीय जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा- मुले. आज अंतिम सामना व १७ वर्षे मुली व १९ वर्षे मुली गटातून सामने खेळवले जाणार..
जळगाव ( प्रतिनिधी ) शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी आंतर शालेय १७ वर्षातील मुलांच्या स्पर्धेला फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख यांच्या...
