गायत्री भदाणे मॅडम यांचा 32 वर्षांच्या शैक्षणिक योगदानाला मन:पूर्वक मुजरा – सेवापूर्तीचा सन्मान सोहळा संपन्न..
आबिद शेख/अमळनेर सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. गायत्री चंद्रकांत भदाणे मॅडम यांनी आपल्या 32 वर्षांच्या...
