देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक केले, व देव दर्शनचा घेतला लाभ. ————– – -दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळग्रह मंदिरात लोटला होता भाविकांचा जनसागर.
अमळनेर/ प्रतिनिधि दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिराला देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक केले,देव दर्शन घेतले.विशेष...
