अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महिलांसाठी मॅरेथॉन आणि वॉकेथॉनचे आयोजन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त स्मितोदय फौंडेशन तर्फे आणि मुंदडा फौंडेशनच्या सहकार्याने महिलांसाठी भव्य मॅरेथॉन...
