अमळनेर येथे पाचवे अहिराणी साहित्य संमेलन संपन्न; अहिराणी भाषेसाठी महत्त्वपूर्ण ठराव संमत..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथे झालेल्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठराव मांडून आणि रसिक प्रेक्षकांच्या मंजुरीने...
