पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या करिअर समुपदेशन शिबीराचे आयोजन!
एरंडोल ( प्रतिनिधि) आज दि.२२ जुलै रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या करिअर...
