डॉ. वर्षा लहाडे विरोधात चौकशी समिती गठीत – आठ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन, अन्यथा पुन्हा कामबंद आंदोलनाचा इशारा..
नंदुरबार (फहीम शेख) नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कथित भ्रष्टाचार व मनमानी कारभाराविरोधात विविध सामाजिक संघटना आणि आरोग्य...
