तलाठी कार्यालय व व्यायामशाळेसाठी मिळाला 34 लाखांचा निधी …….. सावखेड्यात आ.अनिल पाटलांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन….
अमळनेर(प्रतिनिधि) तालुक्यातील सावखेडा येथे आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय आणि व व्यायामशाळेसाठी मंजूर झाल्याने या विकास कामांचे भूमीपूजन...
