पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात. -एक लाखांची मदत देऊन दिला आधार.
अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर-येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला आणि मुंबईत पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन...
