मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनने उडाली जगाची झोप. जगभरातील १ हजार विमाने रद्द; बँका, टीव्ही चॅनेल, शेअर बाजारातील व्यवहार ठप्प.
24 प्राईम न्यूज 20 Jul 2024.. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचा सव्र्व्हर...
