पारोळा येथे भव्य शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन – -शिवकालीन इतिहास हा विद्यार्थ्यांपासून जनमाणसात पोहचावा यासाठी डॉ. संभाजी राजे पाटील फाउंडेशन तर्फे आयोजन..
स्पार्क फाऊंडेशन अमळनेर यांचे इतिहासाचे अबोल साक्षीदार असलेले अत्यंत दुर्मिळ शस्त्र्यांचे प्रदर्शनअनेक वर्षांपासून संग्रहित केले 500 हून अधिक अत्यंत दुर्मिळ...
