24 Prime News Team

अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले … –अमळनेर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर ते भुसावळ दरम्यान अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी...

एरंडोल नजीक पोलिसांच्या
गाडीवर कोसळले झाड : दोन
कर्मचारी ठार, इतर तिघे जखमी..

एरंडोल (प्रतिनिधि) चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनावर झाड कोसळल्याने वाहनातील दोन...

अवघी दुमदुमली अमळनेर प्रतीपंढरपूर नगरी… -वाडी संस्थानात हजारो भाविकांनी घेतले विठू माऊलीचे दर्शन

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर-आषाढी निमित्त विठूरायच्या दर्शनासाठी पंढरपूरात पोहचू न शकलेल्या अमळनेर तालुक्यासह बाहेर तालुक्यातील हजारो भाविकांनी काल प्रतीपंढरपूर...

अमळनेर येथे पाऊसामुळे बकरी ईद ची नमाज मस्जिदीत अदा,,,,

अमळनेर (प्रतिनिधि ) अमळनेर शहरात २९ जून गुरुवार रोजी ईद उल अज़हा ( बकरी ईद ) ची नमाज इदगाह मैदानावर...

अजून एकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू- चौकशीची मागणी

जळगाव ( प्रतिनिधि ) तळवेल येथील शरीफ पिंजारी यांचा संशयास्पद मृत्यूजिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच शासकीय महाविद्यालयात २९ जून गुरुवारी तळवेल...

मौलाना उस्मान कासमी यानी विश्व शांती साठी प्रार्थना…
-समान नागरी कायद्याला सर्वसंमतीने विरोध, ठराव पारित…

जळगाव ( प्रतिनिधि ) जळगाव शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टच्या वतीने इदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने लोकांनी...

आंबेडकरांचे पुत्र संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय (संविधान) पक्षाची स्थापना.

(डॉ. माकणीकर यांनी दिलेली माहिती) मुंबई (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षानुसार तरुण आणि अभ्यासू...

पोलिसांनी केले पथ संचलन

अमळनेर(प्रतिनिधि) येथे कायदा सुस्थितीत व अबाधित रहावा या साठी पोलीस अधिकारी व कर्मचायांनी नागरिकाची भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांना कायद्याचा...

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आषाढी एकादशी निमित्त “विठुरायाच्या पालखी सोहळ्याचे “ आयोजन !

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर) पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आषाढी एकादशी ‘निमित्त विठुरायाच्या पालखी मिरवणूक तसेच चिमुकल्यांच्या हस्ते विठ्ठल विठ्ठल...

अमळनेरात जल्लोष*
आमदार अनिल पाटील यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्याने अमळनेर येथील पक्ष कार्यालय व निवासस्थानाबाहेर जि.प.सदस्या जयश्री पाटील याच्यासमवेत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.यावेळी शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed