पंचेचाळीस गावाच्या भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजनाची ची बैठक संपन्न..
कल्याण (प्रतिनिधी)आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या मलंगगड परिसरातील 45 गावाच्या भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाची बैठक संघटनेचे अध्यक्ष...
