पालकमंत्र्यांकडून भावी कुस्तीपटूंना पाच लाखाची मॅट व साहित्य भेट,
श्री व्यायाम प्रसारक मंडळ धरणगाव तर्फे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार.
धरणगाव (प्रतिनिधि ) येथील श्री व्यायाम प्रसारक मंडळ संचलित व्यायाम शाळेत शेकडो तरुण हे कुस्तीचा सराव करत आहे. या तरुणांनी...
