श्री गोविंद महाराज भक्तनिवासाच्या ऑनलाईन बुकिंगचा भाविकांच्या सेवेसाठी भावनिक शुभारंभ. -संत सखाराम महाराज संस्थानला Google रेटिंगचा मान, संत प्रसाद महाराजांच्या हस्ते प्रमाणपत्राचे उद्घाटन.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर— संत परंपरेतील निष्ठेचा आणि सेवाभावाचा मूर्तस्वरूप ठरलेले श्री गोविंद महाराज भक्तनिवास या नव्याने उभारलेल्या प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकिंग...
