गलवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृषिमंत्री अब्दुल सत्तार गटाच्या दीपाली औरंगे बिनविरोध–
सोयगाव(अमोल बोरसे) गलवाडा ग्रामपंचायतिच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी अध्यासी अधिकारी हेमंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती...
