अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणावर बलात्कार व पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल…
आरोपी सुरेश सोमा कोळी याला चार दिवसांची पोलीस कोठडी.
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील बहादरपूर नाका परिसरातील २० वर्षीय तरुणावर बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बहादरपूर नाका...
