स्वामिनी प्रकल्पाच्या ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाचा समारोप; ३० महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या १६ दिवसीय ॲडव्हान्स आरी वर्क...
