आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी जमातीच्या १५० महिला पुरूषांना चोर समजून ताब्यात घेऊन पारधी जमातीला बदनाम करणार्या आळंदी पोलीसांचा निषेध..
अमळनेर ( प्रतिनिधि ) ब्रिटिशांनी जात गुन्हेगार ठरवलेला कायदा महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन गृहमंत्री स्व. आबासो, आर.आर.पाटील साहेबांनी सखोल अभ्यास करून...
