मृगाच्या पावसाच्या स्वागता साठी सोयगावात वन्यप्राणी सज्ज;तीन दिवसावर मृग नक्षत्र..
जरंडी,(साईदास पवार) ता.०३…चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या मृगाच्या नक्षत्रात पेरण्या करण्यासाठी एकीकडे शेतकरी सज्ज झाले असताना दुसरीकडे मृगाच्या पावसाची सोयगावच्या जंगलातील...
