महाविकास आघाडीचा सोयगावात निषेध; कंत्राट भरती अध्यादेश प्रकरण–
छायाचित्र ओळ-सोयगाव शहरात निदर्शने करतांना भाजपचे कार्यकर्ते..
सोयगाव/साईदास पवारमहाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढून या अध्यादेशाचे खापर महायुतीच्या सरकार वर फोडून राजकारण करू...
