गुडी पाडव्याच्या शुभ दिनी देवपुरातील सदाशिव नगर येथील संकल्पित महादेव मंदिराच्या संरक्षण भिंतीचे कामाच्या समई प्रज्वलित करून आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शुभारंभ..!
धुळे (अनिस अहेमद) गुडी पाडव्याच्या शुभ दिनी शहरातील देवपुर भागातील सदाशिव नगरात लोक सहभागातून साकारत असलेल्या या भव्य दिव्य मंदिरा...
