शहराच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्नांना वेळीच हाणून पाडणे व धर्माध समाजकंटकावर सक्त कारवाई होणेबाबत. जमियत उल्लिमा धुळे तर्फे निवेदन..
धुळे (अनिस खाटीक) धुळे शहर अतिश्य संवेदनशील शहर असुन सन २००८, २०१३ च्या धार्मिक दंगलीमुळे शहराचे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात...
