राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी; डॉ. बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती अभियान.
अमळनेर | आबिद शेख राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामुळे अमळनेर तालुक्यात विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल...
