मातोश्री नगरात चोरीच्या संशयातून थरार; संशयिताला पकडताना विजय बडगुजर यांच्या बोटाला गंभीर दुखापत चावा घेतल्याने बोटाचा काही भाग तुटल्याची माहिती; कोयता व सायकल घेऊन आल्याचा संशय, पोलिस येण्यापूर्वीच संशयित फरार.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : शहरातील मातोश्री नगर परिसरात चामुंडा माता मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाण्याचा कथित...
