अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील आपली भूमिका विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या- ‘बहीण म्हणून मला आवडेल…’
24 प्राईम न्यूज 23 jun 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची...
