स्वातंत्र सेनानी शाहिद टिपू सुलतान चौक फलक पूर्नस्थापित करावे… -अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशन तर्फे निवेदन..
नंदुरबार(प्रतिनिधि)अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरिफ शेख यांनी संघटने चे राष्ट्रीय नेते मजी कैबिनेट मंत्री मो.आरिफ (नसीम) खान साहब...
