Main Story

Editor's Picks

Blog

देवगाव देवळीत आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी 72 लक्षची पाणीपुरवठा योजना. जि. प सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन…

गावाचा पाणीप्रश्न सुटणार,एकूण दिड कोटींच्या विकास कामांचे झाले भूमीपूजन. अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील देवगांव-देवळी येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी 72 लक्ष...

जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोल नपा चा पैठणी सोडत कार्यक्रम..

एरंडोल ( प्रतिनिधि)एरंडोल नगर परिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्मार्ट गृहिणी स्पर्धा 2023 माहे जानेवारी मध्ये आयोजित करण्यात आली होती....

परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा.. राज्यात असं वारंवार घडतयच कसं, सरकार काय झोपलय का.. बारावीच्या पेपरफुटी प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले.

आमदार फारुख शाह यांचे विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल..!
 सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत पंचवटी झेरॉक्स ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या १ कोटी ७० लक्ष रुपयाचे रस्त्याच्या कामाचे आ.फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ…!

रविंद्र धंगेकर यांच्या विजयाने अमळनेर येथे काँगेस पार्टी तर्फे जल्लोष….

अमळनेर. (प्रतिनिधि) पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे प्रचंड मतांनी निवडून आल्याने अमळनेर काँग्रेस कमिटी व...

चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला शंताता समितीची बैठक संपन्न.

धुळे (प्रतिनिधि)आज रोजी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन तेथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली या वेळी आगामी साजरे होणारे सण होळी,धुलीवंदन,शब्बे...

धुळे बस डेपोच्या कंडयाक्टर विरुद्ध तक्रार दाखल..कमी भाडे दिल्याने महिला व त्याच्या लहान मुलाला बसमधून उतरविले..

अमळनेर (प्रतिनिधि) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चांगल्या सुविधा देण्याचा दावा करत आहे आणि प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी त्यात बसण्याचे...

उद्या अमळनेरात ईव्हीएम हटाव परिवर्तन यात्रा…
परिवर्तन यात्रेच्या स्वागतासाठी अमळनेरकर सज्ज…

EVM हटाव, संविधान बचाव अमळनेर. ( प्रतिनिधी ) लोकशाहीआणि संविधान वाचविण्यासाठी भारत मुक्ति मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जन आंदोलनाचे प्रणेते,बहुजन...

द्राक्ष खाल्ल्याने मिळेल ५ समस्यांपासून आराम, जाणून घ्या त्याचे सर्व फायदे.

24 प्राईम न्यूज 3 मार्च 2023. उन्हाळा आला असून बाजारपेठ विविध प्रकारच्या फळांनी भरली आहे. यापैकी द्राक्षे हे असे फळ...

एरंडोल येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेले…

एरंडोल ( प्रतिनिधि)एरंडोल येथील कुणीतरी अज्ञात इसमाने सतरा वर्षीय दहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला पळून नेल्याची घटना दोन मार्च 2023...

You may have missed