नरेगा अंतर्गत मजुरांना मजुरीचे वेतन त्वरित द्यावे तसेच पोखरा योजनेत उर्वरित गावांचा समावेश करावा- लोकसंघर्ष मोर्चा..
रावेर (शेख शरीफ)लोकसंघर्ष मोर्चातर्फे नुरमोहंम्मद तडवी रावेर यांनी तहसीलदार रावेर यांना निवेदनाद्वारे केली मागणीरावेर तालुक्यातील सर्व नरेगा अंतर्गत मजुराला सात...
