आय.जी.दर्जाच्या अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमून आ.फारुख शाह यांनी मांडलेल्या प्रश्नांचे निराकरण करणार…… गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात विवेचन…
धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमदार फारुख शाह यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण केले. विरोधी पक्षनेते ना. अजित...
