प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध होणार.
… महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
जरंडी, (साईदास पवार). सामान्यांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासनात पारदर्शकपणा व गतिमानता आणण्यासाठी सोयगाव प्रशासकीय इमारत महत्त्वपूर्ण भूमिका...
