धार्मिक सलोखा व एकोपा साठी लोकप्रतिनिधी,प्रशासन व नागरिकांनी एकत्रित यावे – जळगाव शिष्टमंडळाची अमळनेरकराना विनंती…
अमळनेर (प्रतिनिधि) धार्मिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर जातीय ऐक्य आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा आणि सौहार्दपूर्ण वातावरण अबाधित रहावे या एकमेव हेतूने...
