अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर संपन्न.. मोटर सायकल रॅली काढून जनजागृती…
अमळनेर (प्रतिनिधी): 19 जुन 2023: युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली...
