मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात. -भाविकांच्या आरोग्याची काळजी : महाप्रसादातील सर्व पदार्थ बनतात गावरान तूप व शेंगदाणा तेलात..
अमळनेर /प्रतिनिधी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाºया महाप्रसादातील सर्व खाद्य पदार्थ कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस...
