महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत काँक्रिटीकरन कामाचा शुभारंभ आ. फारुक शाह यांच्या हस्ते संपन्न..
धुळे (अनिस अहेमद) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये १०० फुटी रोडपासून युसुफ मुल्ला ते साबीर...
