खाजगी रुग्णालयांना दरपत्रक मराठी-इंग्रजीत लावणे बंधनकारक; नियमभंग केल्यास कारवाई! उपचार व वैद्यकीय तपासण्यांचे दर स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश.
24 प्राईम न्यूज 17 Oct 2026 राज्यातील खासगी रुग्णालयांना उपचार, वैद्यकीय तपासण्या आणि विविध आरोग्यविषयक सुविधांचे दर मराठी व इंग्रजी...
