महाराष्ट्र

. जि. एस. हायस्कूलचे उपशिक्षक उमाकांत हिरे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या शहराध्यक्षपदी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : येथील जी.एस. हायस्कूलचे उपशिक्षक उमाकांत अशोकराव हिरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती...

अमळनेरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक (आधार) पाटील यांच्याकडून तालुकाभर स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये...

पीक बदललेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी.

24 प्राईम न्यूज 22 Jul 2026 खरीप हंगाम २०२६ मध्ये पीक बदललेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भातील गंभीर अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी...

प्रथम प्रयत्नातच NEET मध्ये खान अलीझाचे घवघवीत यश; 720 पैकी 595 गुण मिळवत वैद्यकीय शिक्षणाकडे दमदार वाटचाल.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर शहरातील जपान जिन परिसरातील रहिवासी खान अलीझा रिजवानुर रहमान पठाण हिने राष्ट्रीय स्तरावरील NEET (National Eligibility...

इतरांच्या घरात उजेड देणारा महावितरणचा कर्मयोगी कायमचा मालवला; कर्तव्य बजावताना शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : जनतेच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी दिवस-रात्र, पाऊस-वादळाची पर्वा न करता काम करणाऱ्या महावितरणच्या कर्तव्यदक्ष कर्मचारी शरद...

इनोमरेशन फॉर्म भरला नाही तर मतदार यादीत नाव येणार नाही.– प्रांत मयूर भंगाळे.-अमळनेरमध्ये युवा कल्याण प्रतिष्ठानचा एसआयआर नोंदणी उपक्रम; सुमारे ५०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रताप पॅटर्नमध्ये जेईई, नीट व एमएचटी-सीईटी २०२६ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर  : प्रताप पॅटर्न मार्फत व्हीए क्वांटम इन्स्टिट्यूटतर्फे सन २०२६ मध्ये जेईई, नीट व एमएचटी-सीईटी या प्रतिष्ठित स्पर्धा...

तापीमातेच्या जन्मोत्सवानिमित्त पाडळसरे धरणावर भाविकांची श्रद्धांजली; जयश्री पाटील यांच्याकडून साडी-चोळी अर्पण.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : तापी नदी माता जन्मोत्सवानिमित्त पाडळसरे धरण परिसरात भक्तिमय वातावरणात पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी...

‘झाडे लावून जगविण्याचा संकल्प’ : जयनिल फाउंडेशनचे अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धन अभियान.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत जयनिल फाउंडेशनच्या वतीने अमळनेर शहरात उत्साहात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान...

You may have missed