पीक बदललेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी.
24 प्राईम न्यूज 22 Jul 2026 खरीप हंगाम २०२६ मध्ये पीक बदललेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भातील गंभीर अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी...
