अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सवाचा भव्य सोहळा पहाटे पंचामृत अभिषेक, ५६ भोगाचा नैवेद्य आणि महाभोमयागाचे आयोजन; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात...
