पाण्याच्या हौदात पडलेल्या दोन वर्षीय शिवला मिळाले नवजीवन; डॉक्टरांच्या सेवाभावामुळे वाचला चिमुकल्याचा जीव ऊसतोड कामगार कुटुंबातील बालकावर मोफत उपचार; नव्या कपड्यांचीही दिली मायेची भेट.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : घराजवळ खेळता खेळता जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडलेल्या अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्या शिव विश्वास भिक (रा....
