सेवा संकल्प अभियानातून महावितरणच्या योजनांचा लाभ घ्या अमळनेर तालुक्यात बैठक; सौर ऊर्जा योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या आमदार अनिल पाटील यांच्या सूचना.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात...
