अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप बाधित कुटुंबांना पुढील आठवड्यात मिळणार दहा हजारांची मदत-आमदारांची माहिती.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर:- तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नगरपरिषद हद्दीतील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू...
