गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च संवेदनशील भागात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ९ अधिकारी, ९५ अंमलदार व ११८ होमगार्ड सहभागी.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : गणेशोत्सव तसेच अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांच्या वतीने बुधवार,...
