“फैसल पटेल अपघात मृत्यू प्रकरण”. महाविद्यालयाने त्वरित बस सुरू करावी व इतर मागण्या साठी एकता संघटन महाविद्यालयात दाखल..
आबिद शेख /अमळनेर अरुणामाई फार्मसी महाविद्यालयाने ज्याप्रमाणे मुलींसाठी जळगाव ते ममुराबाद बस सेवा सुरू केली आहे त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा...
