अमळनेर

अमळनेरच्या सेवा संकल्प अभियानातून ९६० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ! वयाच्या दाखल्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी; माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांची अपेक्षा.

अमळनेरच्या/ आबिद शेख अमळनेर : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र आणि गरजू नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प...

अंतुर्ली-रंजाणे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद! तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला; नागरिकांनी टाकला सुटकेचा नि:श्वास.

अमळनेर : अंतुर्ली, रंजाणे आणि परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश...

पशुसंवर्धन व पशुधन विकास कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद सहाशेवर नागरिकांची उपस्थिती; अनुलोम, पशुसंवर्धन विभाग आणि मंगळग्रह सेवा संस्थेचा संयुक्त उपक्रम

अमळनेर : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम), पशुसंवर्धन विभाग, अमळनेर आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर...

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी जी. एस. हायस्कूलचा संघ सज्ज! १७ वर्षांखालील गटात विजय मिळवत अमळनेरच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; शाळेच्या पदाधिकाऱ्यांकडून खेळाडूंना शुभेच्छा.

अमळनेर/आबीद शेख अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील १७ वर्षांखालील मुलांच्या खो-खो संघाने स्पर्धेत विजय...

अमळनेर जिल्हा निर्मितीसाठी प्रशांत निकम सरसावले; लवकरच शासनाकडे मांडणार मागणी! स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीला चालना देण्यासाठी उपनगराध्यक्षांचा पुढाकार; प्रशासकीय सुविधा आणि विकासाचा मुद्दा ऐरणीवर.

अमळनेर | आबिद शेख अमळनेरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी पुढाकार घेतला असून, यासंदर्भात...

अमळनेर नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक मोहीम; १७५ किलो प्लास्टिक जप्त दोन व्यावसायिक आस्थापनांना १० हजारांचा दंड; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

अमळनेर मध्येआपत्ती व्यवस्थापनाचे धडे; अग्निशमन व बचावकार्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त समाजकार्य महाविद्यालयात जनजागृती; पूरमदत कार्यकर्ते व अग्निशमन पथकाचा सन्मान.

अमळनेर /आबीद शेख  अमळनेर |आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त मेरा युवा भारत, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे आपत्ती...

मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का? धुळे रोडवरील चौफुलीवर स्पीड ब्रेकरची मागणी! हीरो शोरूमसमोरील ८०फुटी रोड चौफुली ठरतेय अपघातप्रवण; नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

अमळनेर/आबीद शेख  अमळनेर : अमळनेर शहरातील धुळे रोडवरील हीरो शोरूमसमोरील ८०फुटी रोड चौफुलीवर स्पीड ब्रेकर बसविण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली...

अमळनेरमध्ये पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप; संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी मोटारसायकल अडवून चावी काढली, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख; सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याचाही दावा.

सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला! तिकीटदरांत ८० टक्क्यांपर्यंत वाढ; सर्वसामान्यांना आर्थिक फटका.

24प्राईम न्यूज 14 oct 2026 मुंबई : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमान प्रवास महागडा ठरत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी...

You may have missed