गांधीजींचे सत्य, अहिंसा व समानतेचे विचार आजही मार्गदर्शक अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे गांधी जयंती उत्साहात; सर्वधर्मसमभाव व तळागाळातील जनतेसाठी कार्य करण्याचे आवाहन.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी...
